Dy CM Babu Ajgaonkar

Dy CM Babu Ajgaonkar

Dainik Gomantak 

.. अखेर सरकारने धारगळ प्रकल्पाचा प्रस्ताव पुढे ढकलला

धारगळी प्रकल्पाला बाबू आजगावकर यांचा विरोध..
Published on

गोवा: उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (DY CM Babu Ajgaonkar) यांच्या तीव्र विरोधानंतर राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी धारगळी येथे कॅसिनो, मनोरंजन पार्क, मल्टिप्लेक्स इत्यादींचा समावेश असलेल्या एकात्मिक रिसॉर्ट विकास प्रकल्पाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव पुढे ढकलला आहे.

<div class="paragraphs"><p>Dy CM Babu Ajgaonkar</p></div>
मुंबई ते गोवा कॉर्डेलिया क्रूझमधील 66 प्रवाशांना कोरोनाची लागण

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर, आजगावकर (Dy CM Babu Ajgaonkar) म्हणाले की त्यांनी धारगळी येथील एका रिसॉर्ट डेव्हलपमेंटला (Dhargalim Project) विरोध केला होता, ज्याला गोवा गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा मंडळाने यापूर्वी मंजुरी दिली होती. ते म्हणाले की, तीन हॉटेल्स, स्लॉट कॅसिनो (Goa Casino) मशीन, कन्व्हेन्शन सेंटर, मल्टिप्लेक्स, वॉटर पार्क इत्यादींचा समावेश असलेल्या इंटिग्रेटेड रिसॉर्ट डेव्हलपमेंटच्या उभारणीला धारगळीमच्या ग्रामस्थांचा विरोध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com