Dabolim Airport: बनावट पासपोर्टवर विदेशात जाण्याचा प्रयत्न; महिलेसह एका युवकाला घेतले ताब्यात

दाबोळी विमानतळ पोलिस पुढील तपास करीत आहेत.
Fake Passport Case At Dabolim Airport
Fake Passport Case At Dabolim AirportDainik Gomantak
Published on
Updated on

Fake Passport Case At Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर बनावट पासपोर्टद्वारे प्रवास करणाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात एका युवकाला व महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांचा युएई देशात पळून जाण्याचा प्रयत्न होता. दाबोळी विमानतळ पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Fake Passport Case At Dabolim Airport
Goa Accident News: पादचारी महिलेला कदंबची धडक; होंडा सत्तरी येथील घटना

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दाबोळी विमानतळावर बनावट पासपोर्टद्वारे प्रवास करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. एक 18 वर्षीय युवक व 33 वर्षीय महिला बनावट पासपोर्टचा वापर करुन गोव्यातून युएईत जाण्याचा प्रयत्न केला.

इमिग्रेशन अधिकाऱ्याने दोघा संशयितांच्या पासपोर्टची पडताळणी केली तेव्हा दोन्ही पासपोर्ट बनावट असल्याचे आढळून आले. संशयित युवक व महिलेला विमानतळ पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. विमानतळ पोलिस प्रकरणाचा तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Fake call centers in Goa
goa crime branch busts two fake call centers
Dabolim airport
Murlidhar Mohol Dabolim Airport statement
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com