Mapusa News: म्हापसा येथील 'ते' काम मामलेदारांनी बंद पाडले

शेत जमिनी बुजवून त्याजागी बांधकामे सुरु करण्याचे प्रकार सध्या गोव्यात सुरु आहेत
Mapusa News
Mapusa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa News शेत जमीन बुजवण्याच्या घटना घडत असून अशीच एक घटना म्हापसा नजीक घडल्याचे प्राथमिक वृत्त हाती येतेय.

म्हापसा नदीजवळील राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी मातीचा भराव टाकून बेकायदेशीरित्या शेत जमीन बुजवण्याचे सुरू असलेले काम मामलेदार कार्यालयाकडून बंद पाडण्यात आलंय.

Mapusa News
Miramar Fatal Accident: मिरामार-करंजाळे मार्गावर भीषण अपघात, चारचाकीतील दोघे गंभीर जखमी

तसेच याकामी वापरण्यात आलेला जेसीबी म्हापसा मामलतदार अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलाय. शेत जमिनी बुजवून त्याजागी बांधकामे सुरु करण्याचे प्रकार सध्या गोव्यात सुरु आहेत. मात्र ही कारवाई नेमकी कशा संदर्भात केली याची माहिती अद्याप प्राप्त झाली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa investment scam case
Bardez Land Scam
Santainez Animal Sterilization Centre
Electric Shock Death Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com