Bicholim: डिचोलीत 'ऑपरेशन सिंदूर'वर उलगडला शौर्याचा इतिहास, शांतादुर्गा विद्यालयातील कला; प्रदर्शनाला कलाप्रेमींचा प्रतिसाद

art and science exhibition at shantadurga high school: शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे आयोजित कला आणि विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Bicholim
BicholimDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: येथील शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे आयोजित कला आणि विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात गोमंतकीय कला आणि संस्कृतीचे दर्शन घडले.

''ऑपरेशन सिंदूर'' मोहीम ही या प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरले होते. डिचोलीच्या प्रसिद्ध ''नवा सोमवार''उत्सवानिमित्त या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी, पालकांसह मिळून शेकडो कलाप्रेमींनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम ही या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरले होते.

प्राथमिक शाळेतही प्रदर्शन

शांतादुर्गा प्राथमिक शाळेत तसेच शिशुवाटिकेतही हस्तकला प्रदर्शन भरविण्यात आले होते. मान्यवरांच्या उपस्थितीत उद्योजक वल्लभ साळकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‍घाटन करण्यात आले. उद्योजक वल्लभ नाईक यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‍घाटन करण्यात आले.

Bicholim
PM Narendra Modi Goa visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गोव्यात; श्रीरामांच्या मूर्तीचं करणार अनावरण, लोटणार भक्तांचा 'पूर'; भव्य कार्यक्रमांचे आयोजन

आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, विद्यावर्धक मंडळाचे अध्यक्ष विजय सरदेसाई, उपाध्यक्ष सदाशिव वालावलीकर, सचिव अभिजित तेली, खजिनदार राजेश धोंड, व्यवस्थापक अरुण साळकर आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com