Banstarim Accident Case: बाणस्तारी अपघातप्रकरणी राजकीय खेळी खेळली जात असल्याचा न्यायालयात युक्तिवाद

अमित पालेकर हे वकील आहेत व पोलिसांना त्यांना बाणस्तारी अपघातप्रकरणी चौकशीसाठी बोलवायचे होते तर त्यांना कायद्यानुसार कलम ४१ खाली नोटीस देण्याची गरज होती.
Major Accident On Banastarim Bridge
Major Accident On Banastarim Bridge Dainik Gomantak
Published on
Updated on

Banstarim Accident Case: अमित पालेकर हे वकील आहेत व पोलिसांना त्यांना बाणस्तारी अपघातप्रकरणी चौकशीसाठी बोलवायचे होते तर त्यांना कायद्यानुसार कलम ४१ खाली नोटीस देण्याची गरज होती.

Major Accident On Banastarim Bridge
Zuari Bridge: नवीन झुआरी ब्रिजची दुसरी लेन नोव्हेंबरपर्यंत खुली

यापूर्वी अपघाताच्या प्रकरणात अशा प्रकारची तत्पर कारवाई कधीही पोलिसांनी केली नाही. या प्रकरणाशी ॲड. पालेकर यांचा काहीही संबंध नाही. मात्र, ते त्या दिवशी फोंड्यातील पार्टीला सावर्डेकर कुटुंबीयांसमवेत होते. बोगस चालक समोर आणून या अपघातातील पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांनी ठेवलेला आरोप पुराव्याविना आहे. या प्रकरणातून राजकीय खेळी खेळली जात असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.

Major Accident On Banastarim Bridge
Goa Police: महिला पोलिस अधिकाऱ्याचा अपमान; एकास अटक

सरकारी वकिलांनी या दोघांची चौकशी करण्यास तपास अधिकाऱ्यांना वेळही मिळाला नाही. काही तासच दोघेही पोलिसांत होते. मात्र, तपासकामात सहकार्य करत नव्हते. न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन दिल्याने काहीच चौकशी झाली नाही. या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी त्यांना जामीन दिला जाऊ नये, अशी बाजू मांडण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com