पी एस श्रीधरन पिल्लई यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती

या आधी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडेच गोव्याच्या राज्यपाल पदाची जबाबदारी होती.
पी एस श्रीधरन पिल्लई यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पी एस श्रीधरन पिल्लई यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मिझोरमचे राज्यपाल (Goa Governor) पी एस श्रीधरन पिल्लई (PS Sreedharan Pillai)यांची गोवा राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या आधी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडेच गोव्याच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु आज मिझोरमचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांची गोवा राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांची त्रिपुरा राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्रिपुराचे राज्यपाल रमेश बैस यांची झारखंड राज्यपाल म्हणून नियुक्ती आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांची हरियाणा राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Morjai Temple Property Misappropriation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com