गोव्यात अंगणवाड्या 1 जुलैपासून पुन्हा उघडणार!

हा निर्णय केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाशी चर्चा करूनच घेतला असल्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले आहे.
Anganwadis to reopen in Goa from July 1
Anganwadis to reopen in Goa from July 1Dainik Gomantak
Published on
Updated on

कोरोनामुळे संपूर्ण देशभरात आस्थापने बंद झाली होती. यामध्ये शाळा-कॉलेजसह आणि अंगणवाड्या देखील बंद होत्या. यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अनेक हाल अपेष्टांना सामोरे जावे लागले. पण आता गोव्यातील अंगणवाड्या लवकरच सुरू होणार आहेत.

Anganwadis to reopen in Goa from July 1
‘रेल्वे दुपदरीकरण विरोधी आंदोलकांबद्दल सहानभूती’ : श्रीपाद नाईक

येत्या 1 जुलैपासून गोव्यातील अंगणवाड्या उघडणार आहेत. राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांना डॉक्टर नियमितपणे भेटीदेखील देणार आहेत. हा निर्णय केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाशी चर्चा करूनच घेतला असल्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

cricket betting racket in Goa
MGP political controversy
EV charging stations in Goa
Hydrogen Fishing Trawlers Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com