St. Francis Xavier's प्रदर्शन यशस्वी करून दाखवणार! मंत्री सिक्वेरांचे आश्वासन

Aleixo Sequeira: ओल्ड गोवा येथे २१ नोव्हेंबरपासून होणाऱ्या सेंट फ्रांसिस झेवियर यांच्या पार्थिव प्रदर्शनाची सर्व तयारी १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आश्र्वासन पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी आज मडगावात पत्रकारांशी बोलताना दिले.

Aleixo Sequeira | St Francis Xaviers relicsDainik Gomantak
Published on
Updated on

St Francis Xaviers relics exhibition on 21st November

सासष्टी: ओल्ड गोवा येथे २१ नोव्हेंबरपासून होणाऱ्या सेंट फ्रांसिस झेवियर यांच्या पार्थिव प्रदर्शनाची सर्व तयारी १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आश्र्वासन पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी आज मडगावात पत्रकारांशी बोलताना दिले.

ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत आपण पार्थिव प्रदर्शन आयोजन समितीच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषविले. या बैठकीला संबंधित खात्याचे अधिकारी व चर्चचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत कामाचा आढावा घेण्यात आला. सर्व कंत्राटदारांना १० नोव्हेंबरपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही हे प्रदर्शन यशस्वी करून दाखवणार आहोत.

Aleixo Sequeira: ओल्ड गोवा येथे २१ नोव्हेंबरपासून होणाऱ्या सेंट फ्रांसिस झेवियर यांच्या  पार्थिव प्रदर्शनाची सर्व तयारी १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आश्र्वासन पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी आज मडगावात पत्रकारांशी बोलताना दिले.
Lotulim Crime: गोव्यात धावत्या बसमध्ये युवतीचा विनयभंग! संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद

मुख्यमंत्र्यांनी या पवित्र अवशेष प्रदर्शनासाठी २००कोटी रुपये खर्च करणार असे सांगितले आहे. त्यापेक्षा जास्त खर्च झाला तरी पैशांमुळे कामे अडणार नाहीत, याची ग्वाही आपण देतो असेही सिक्वेरा म्हणाले.

कुटबण जेटी संदर्भात बोट मालक संघटना व शौचालय कंत्राटदार यांच्यात एकमत झाले असून बोट मालकांना शौचालयासाठी ६.६७ लाख रुपये द्यावे लागतील असेही सिक्वेरा म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com