Aldona Crime: हळदोणा येथील विहिरीत आढळला मानवी सापळा; परिसरात खळबळ

विहीरीची स्वच्छता करताना कामगारांना दिसला मानवी सापळा
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Aldona Crime: हळदोणा येथील विहिरीत स्वच्छता करत असताना एक मानवी सापळा आढळून आल्याची माहिती आहे. त्यामुळे या परिसरात खळबळ माजली आहे. स्थानिक पोलिसांना याची माहिती देण्यात आली असून हा सापळा पुढे अधिक तपासासाठी फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला जाऊ शकतो.

येथील पोर्तुगीजकालीन घरापाठीमागील विहिरीत हा मानवी सापळा आढळून आला आहे. कामगार ही विहिर साफ करण्याचे काम करत होते, तेव्हा हा सापळा आढळून आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

AI Regulation in India
Dadu Mandrekar Biography
Goa knife attack
Keri Goa Leopard Sighting
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com