तीन ‘आयएएस’ अधिकाऱ्यांकडे विविध खात्यांचा अतिरिक्त ताबा

आयएएस वाहतूक सचिव सुनील अंचिपाका यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार
Goa Government | Goa News
Goa Government | Goa News Dainik Gomantak
Published on
Updated on

तीन आयएएस अधिकाऱ्यांकडे त्यांच्याकडे असलेल्या खात्यांव्यतिरिक्त इतर खात्यांचा अतिरिक्त ताबा देणारा आदेश काढला आहे. आयएएस वाहतूक सचिव सुनील अंचिपाका यांना माहिती तंत्रज्ञान (आयटी) संचालक म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

Goa Government | Goa News
Water Problem In Saleli : सालेलीत पाण्यासाठी वणवण; अनेक दिवसांपासून नळाला पाणी नाही

आयएएस क्रीडा सचिव स्वेतिका सचन यांच्याकडे उद्योग, व्यापार आणि वाणिज्य संचालक तसेच गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या सीईओचा कार्यभार देण्यात आला आहे. आयएएस ईएसजीच्या सीईओ ज्योती कुमारी यांच्याकडे कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालकपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Kushavati District Collector
pm modi & donald trump
Borim Sai Baba Temple
Argentina vs Switzerland 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com