अभिनय कयताना थिएटर तसेच कॅमेरासमोर एक्टींग करणे आव्हानात्मक

मी माझा सिनेमा पैसे करण्यासाठी व्हे तर वास्तववादी घटना मांडण्यिच्या हेतूने तयार केला आहे असे आकृतीने सांगितले.
ईफ्फी
ईफ्फीDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

अभिनय कयताना थिएटर (Theater) तसेच कॅमेरासमोर (camera) एक्टींग करणे खुप आव्हानात्मक असते असे मत एट डाउन तुफान मेल या सिनेमाच्या निर्मात्या आकृती सिंग यांनी 52 व्या ईफ्फीत (Iffi) पत्रकार परिषदेत बोलतांना व्यक्त केले.

मी थिएटर क्षेत्रात काम करणारी आहे. आमचा मित्रमैत्रिणींचा एक ग्रुप आहे.यात कोणतरी सिनेमॅटोग्राफर .कोणी पटकथा लेखनव अन्य जणांचा समावेशआहे.मी माझा एट डाऊन तुफान मेल हा या सर्वानाच घेऊन तयार केला अशी माहीती त्यांनी दिली.

ईफ्फी
ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे यांना चंद्रकांत केणी स्मृती पुरस्कार जाहीर

इजचा काळ हा मोबाईल इझी झालेला असून प्रत्येकजणस्वःतशी निगडीत लहान- मोठे व्हीडियो तयार करतो,त्याचे एडीटींगही करतो,इफेक्टही देतो.तंत्रज्ञानामुळे (Technology) हे सगळे अॅपच्या मदतीने करणे सहज शक्य झाले आहे.त्यामुळे भविष्यित सिनेमेसुद्धा मोबाईलवरच शुट होतील असे मत त्यिंनी यावेळी व्यक्त केले आहे.

मी माझा सिनेमा पैसे करण्यासाठी व्हे तर वास्तववादी घटना मांडण्यिच्या हेतूने तयार केला आहे असे आकृतीने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com