Halarn Panchayat: हळर्णच्या उपसरपंचपदी आरती राऊळ बिनविरोध

Goa Halarn: उपसरपंचपदी निवड झाल्याने राऊळ यांचे सरपंच, पंच व ग्रामस्थांनी अभिनंदन केले
Goa Halarn: उपसरपंचपदी निवड झाल्याने राऊळ यांचे सरपंच, पंच व ग्रामस्थांनी अभिनंदन केले
Halarn PanchayatDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पेडणे: हळर्णच्या उपसरपंचपदी आरती नारायण राऊळ यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच महेश्वर परब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. निवडणूक निरिक्षक म्हणून पेडणेतील गटविकास कार्यालयातील अधिकारी भिवा ठाकूर उपस्थित होते.

सिद्धी राऊळ यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. या बैठकीला माजी उपसरपंच सिद्धी राऊळ, पंच शैलेश नाईक, रामचंद्र परब, दिव्या नाईक आणि विनोद हरिजन उपस्थित होते. उपसरपंचपदी निवड झाल्याने राऊळ यांचे सरपंच, पंच व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Tree Planting Tips
Goa Staff Selection Commission fake recruitment advertisement
Goa High Court Varca Panchayat Case
Goa Panchayat Sealing Action
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com