VIDEO: 'आप' सत्तेवर आल्यास '39-अ' कलम एका महिन्यात रद्द करणार; 300 युनिट मोफत वीजही देणार, केजरीवालांची गोमंतकीयांना हमी

Goa Aap: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी मडगाव येथे आयोजित भव्य विभागीय स्वयंसेवक मेळाव्यात गोमंतकीयांसाठी सहा महत्त्वाच्या हमींची घोषणा केली.
Goa Aap
Goa AapDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी मडगाव येथे आयोजित भव्य विभागीय स्वयंसेवक मेळाव्यात गोमंतकीयांसाठी सहा महत्त्वाच्या हमींची घोषणा केली. यात ‘आप’ सत्तेवर आल्यास एका महिन्यात ‘३९ अ’ कलम रद्द करण्याच्या आश्वासनाचा समावेश होता.

भाजप सरकारला सत्तेतून हटवून आम आदमी पार्टीचे सरकार सत्तेवर आल्यास जनतेला तातडीने दिलासा देण्यासाठी ठोस निर्णय घेतले जातील, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. या मेळाव्याला ‘आप’च्या गोवा प्रभारी आतिषी, गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, आमदार व्हेन्झी व्हिएगस, आमदार क्रुझ सिल्वा यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते व मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते.

Goa Aap
Goa ST Reservation: गोव्यात 'एसटी' आरक्षणाची केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी! चार मतदारसंघ राखीव, फळदेसाई-डिकॉस्टा-सिक्वेरा-कवळेकर यांचे राजकीय गणित बदलणार?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी मडगाव येथे आयोजित भव्य विभागीय स्वयंसेवक मेळाव्यात गोमंतकीयांसाठी सहा महत्त्वाच्या हमींची घोषणा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com