Porvrorim Flyover: पर्वरीत 475 कोटी रूपये खर्चून होणार नवा उड्डाणपूल

निविदा प्रसिद्ध; 24 महिन्यांमध्ये पूर्ण करावा लागणार फ्लायओव्हर
Porvrorim Flyover file photo
Porvrorim Flyover file photoDainik Gomantak
Published on
Updated on

Porvrorim Flyover: केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय आणि गोव्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्वरीतील नियोजित उड्डाणपुलासाठी निविदा जारी केली होती. या पुलासाठी जीएसटी वगळून 474.64 कोटी रूपये खर्च येणार आहे.

हा उड्डाण पूल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 चा भाग असणार आहे. 24 महिने म्हणजेच दोन वर्षात हे काम पूर्ण करावे लागणार आहे. CPPP पोर्टल वर ही निविदा पाहण्यासाठी उपलब्ध आहे. 22 जूनपर्यंत आर्थिक आणि तांत्रिक निविदा भरायची मुदत होती.

या निविदा 26 जून रोजी खुल्या करण्यात येणार आहेत. दरम्यान, ज्यांना कुणाला या पुलाचे काम मिळेल त्यांना 10 वर्षांसाठी पुलाची देखभाल-दुरूस्ती करावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Minister Rohan Khaunte statement
heavy vehicles allowed on Margao flyover
Porvorim Flyover
Digambar Kamat Porvorim flyover announcement
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com