एक झलक 'आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या' तयारीची

भारताचा सातवा आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (International Science Festival, IISF) आजपासून पणजी (Panaji) येथे होत आहे.
International Science Festival
International Science FestivalTwitter/International Science Festival
Published on: 
Updated on: 

International Science Festival: भारताचा सातवा आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (International Science Festival, IISF) 10 ते 13 डिसेंबर दरम्यान पणजी (Panaji) येथे होत आहे. आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) हा महोत्सव देशातील सर्वात मोठे व्यासपीठ मानला जाणारा वार्षिक कार्यक्रम आहे; जो जगभरातील विद्यार्थी, संशोधक, नवोदित आणि कलाकार यांना एकत्र आणतो. शिवाय लोक आणि मानवतेच्या कल्याणासाठी विज्ञानाचा अनुभव देतो.

महोत्सवाचे उद्‍घाटन केंद्रीय विज्ञान, तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, (CM Pramod Sawant) केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासमवेत केंद्रीय सचिव डॉ. रविचंद्रन, डॉ. चंद्रशेखर, डॉ. शेखर मांडे, डॉ. राजेश गोखले यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सचिव तारीक थॉमस यांनी दिली.

International Science Festival
कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅनचा आराखडा पुढच्या वर्षीच 'फायनल' होणार?

एक झलक आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या तयारीची :

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com