Margao: वैद्यकीय तपासणीवेळी महिलेचा विनयभंग, मडगावात 77 वर्षीय डॉक्टरविरोधात गुन्हा

लवकरच त्याला चौकशीसाठी हजर केले जाणार असल्याची माहिती मडगाव पोलिसांनी दिली आहे.
Doctor Booked for Molesting women in Margao Goa during medical check up
Doctor Booked for Molesting women in Margao Goa during medical check upDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Doctor Booked for Molesting women in Margao Goa during medical check up : वैद्यकीय तपासणीवेळी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मडगाव येथील डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी याप्रकरणी मडगाव पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल केल्यांतर 77 वर्षीय डॉक्टर विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश अवदी असे या संशयित डॉक्टरचे नाव आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्या दिवशी (16 ऑगस्ट) महिला वैद्यकीय तपासणीसाठी गेली असता डॉक्टरने तिचा विनयभंग केला. असा आरोप 27 वर्षीय महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीत केला आहे. तसेच, फिर्यादी महिला रविवारी याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

डॉक्टरला अद्याप अटक करण्यात आली नाही, पण लवकरच त्याला चौकशीसाठी हजर केले जाणार असल्याची माहिती मडगाव पोलिसांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

GIM Student Attack
Sporting Club Goa Charity Cup
India First Rock Check Dam Indus River
Virat Khdapkar six year old Goa boy Kedarnath world record
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com