Margao cash seized
Margao cash seizedDainik gomantak

मडगावमध्ये हवाला ऑपरेटरच्या निवासस्थानी छापा, 6 कोटी जप्त

विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही रक्कम आणली असण्याचा आयकर विभागाला संशय
Published on

आयजीपी गोवा यांच्याकडून गुप्तचर विभागाला माहिती मिळाली की मोठी रोख रक्कम एका हवाला ऑपरेटरकडे त्याच्या मडगाव येथील निवासस्थानी आहे. त्यानुसार, आयटी विभागाकडून वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली.

 Margao cash seized
पणजीत 932 ग्रॅम गांजासह आरोपी गजाआड

यानंतर आयकर कायद्याच्या तरतुदीनुसार तपास करण्यात आला. यावेळी मडगाव (Margao) येथील हवाला ऑपरेटरजवळ 6 कोटी रक्कम आढळून आली आहे. प्राप्तिकर विभागाकडून रोकड जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास प्राप्तिकर विभाग करत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही रक्कम आणली असण्याचा आयकर विभागाला संशय आहे. त्यानुसार पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com