मडगावमध्ये 4 किलो गांजा जप्त, तरुणाला अटक

आरोपीकडून 4 लाखांचा 4 किलो गांजा जप्त
 cannabis seized in Madgaon
cannabis seized in MadgaonDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

अमली पदार्थ विरोधी विभागाने मडगाव येथे आज छापा टाकला. यावेळी छापा टाकून रियाझ शेख (37, नावेली) याला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून 4 लाखांचा 4 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

 cannabis seized in Madgaon
म्हापसा बसस्थानक की कचरास्थानक? साफसफाईकडे पालिकेचं दुर्लक्ष

मडगाव (Margao) परिसरात अमली पदार्थ विकले जात असल्याची माहिती पोलिसांना (police) मिळताच पोलिसांनी छापा टाकून आरोपीला रंगेहाथ पकडले आहे. पोलीस अधीक्षक महेश गावकर व उपअधीक्षक तुषार वेर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. पूढील तपास पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com