Calangute Crime: अपहरण करुन अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार; 36 वर्षीय व्यक्तीला हणजूण पोलिसांकडून अटक

Goa Crime News: मार्च २०२५ मध्ये ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
Goa Police Arrested Suspect
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

हणजूण: सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कळंगुट येथून समोर आली आहे. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी ३६ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पीडितेच्या आईने याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

पीडित अल्पवयीन मुलीने याप्रकरणी हणजूण पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गोवा चिल्ड्रेन कायदा २००३ आणि पोक्सो कायदा २०१२ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. मार्च २०२५ मध्ये ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Goa Police Arrested Suspect
Abhay Deol: 'गोव्यातील सगळ्या गोष्टींनी मला खूप प्रेरणा दिली'! Goa Unseen अनावरणावेळी अभिनेता अभय देओलने व्यक्त केले प्रेम

तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीने पीडित १६ वर्षीय मुलीचे अपहरण करुन कळंगुट येथील हॉटेलमध्ये घेऊन जात जबरस्तीने बलात्कार केला. हणजूण पोलिसांनी आरोपीला अटक केली असून,अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com