Mopa Airport: अबुधाबीतून सोन्याची तस्करी, मोपा विमानतळावर 2.22 कोटी रुपये किंमतीचे सोने जप्त

या कारवाईत उत्तर प्रदेश आणि राजस्थान येथील दोघांना अटक करण्यात आली आहे.
3.5 kilogram gold seized at Mopa Airport
3.5 kilogram gold seized at Mopa AirportDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Mopa Airport: अबुधाबीतून तस्करी करण्यात आलेले 2.22 कोटी रुपये किंमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाने 3.5 किलो सोने जप्त केले आहे. या कारवाईत उत्तर प्रदेश आणि राजस्थान येथील दोघांना अटक करण्यात आली आहे.

नितेश सैनी (रा. उत्तर प्रदेश) आणि मोहम्मद रफीक (रा. राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अबुधाबीतून मोपा विमानतळावर 3.5 किलो सोन्याची तस्करी करण्यात आलेले सोने गुप्तचर विभागाने जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत 2.22 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली असून, अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Government Spending
IndiGo Goa Delhi Flight Emergency Landing
Colvale Jail
417 Crore Cyber Fraud
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com