3 किलो गांजा जप्त, आरोपीला ठोकल्या बेड्या

सापळा रचून कळंगुट पोलिसांनी केली कारवाई
3 kg cannabis seized, Calangute police arrested the accused
3 kg cannabis seized, Calangute police arrested the accused Dainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट पोलिसांनी पोरबोवाडो येथे ड्रग्सविरोधी कारवाई खाली इम्रान हांगे (23, साळगाव) या संशयितास अटक करून त्याच्याकडून 3 लाखांचा 3 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पोरबोवाडो येथे हा आरोपी ड्रग्स विकत असल्याची माहिती कळंगुट (calangute) पोलिसांना मिळताच त्यांनी सापळा रचून ही कारवाई केली. आरोपी इम्रान हांगे हा साळगावचा रहिवासी असून त्याच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर गांजा कुठून आला याचा तपास पोलिस (police) करत आहेत.

3 kg cannabis seized, Calangute police arrested the accused
पर्यटकांमुळे गोवा 'हाऊसफुल्ल', तिकीटाचे दर भिडले गगनाला

दरम्यान, अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिच्या गर्भधारणेची माहिती मिळाल्यानंतर जबरदस्तीने गर्भपात केल्याच्या आरोपाखाली एका पोलिस चालकाला आज ताब्यात घेण्यात आले आहे.

एका 15 वर्षीय मुलीवरील बलात्कारप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल मंजुनाथ ऊर्फ उमर कोळी याला महिला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध गोवा बाल कायदा व पोक्सो (POCSO) कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. पणजी (Panjim) प्रथमश्रेणी न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलिस कोठडी बजावली, अशी माहिती महिला पोलिस स्थानकाच्या निरीक्षक सुदिशा नाईक यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Canacona Coarse Farming Affected by Rain
Vijay Sardesai Goa First Alliance
 Shappora River water Goa
Marna Siolim Burglary Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com