Bicholim: धक्कादायक! डिचोलीत 24 वर्षीय महिलेला तीन पुरुषाकडून गंभीर मारहाण, गुन्हा नोंद

याप्रकरणी कोलकाळ पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
Crime News
Crime News Dainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim: डिचोलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्यात झालेल्या किरकोळ वादातून तीन पुरुषांनी 24 वर्षीय महिलेला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी कोलकाळ पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

कोलवाळ पोलिसांकडून संशयित पंकज साळगावकर, देवेन तेमकर व पंकर सडेकर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर घडलेल्या किरकोळ घटनेतून हा वाद झाला, त्यातून तिघांनी महिलेला गंभीर मारहाण केली. यात महिलेच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली, जखमी महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस सध्या हा घटनेचा सखोल तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Road Rage Knife Attack Goa
Nepalese Man Acquitted In POCSO Case
Maharashtra Tribal Woman Crime
 Goa Facebook Part Time Job Scam
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com