मडगाव रेल्वे स्थानकावर 23 लाखांचा गुटखा जप्त

मडगाव कोकण रेल्वे (Madgaon Railway) स्थानकावरील पार्सल रूममधून कोकण रेल्वे पोलिसांनी आज 23 लाख रुपयांचा गुटखा व तंबाखू जप्त केला.
Madgaon Railway 
Station
Madgaon Railway StationDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: मडगाव कोकण रेल्वे (Madgaon Railway) स्थानकावरील पार्सल रूममधून कोकण रेल्वे पोलिसांनी आज 23 लाख रुपयांचा गुटखा व तंबाखू जप्त केला. एका रेल्वेतून गुटखा आणि तंबाखूचा साठा कोकण रेल्वे स्थानकावरील पार्सल रूममध्ये ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती कोकण रेल्वे पोलीस स्टेशनला मिळाली होती. त्यानुसार कारवाई करुन पोलिसांनी या पार्सल रूममध्ये तपास करून हा लाखोंचा गुटखा आणि तंबाखू जप्त केला. रात्री उशीरापर्यंत माल मोजण्याची व अन्य कारवाई सुरु होती. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Calangute Police Mobile Theft Arrest
Margao Woman Cheated 33 lakhs
GMC cardiology department staff protest
ED Raids Goa Delhi Karnal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com