21 वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

कुंकळ्ळी पोलिसांनी हे प्रकरण अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केले
21 year old girl commits suicide
21 year old girl commits suicideDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: कट्टा-फातर्पा येथील मेरिक्युमा फर्नांडिस या 21 वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कुंकळ्ळी पोलिसांनी हे प्रकरण अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केले आहे. ही युवती मानसिक तणावाखाली होती, असे पोलिसांनी सांगितले. कुंकळ्ळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत खरात पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Digambar Kamat Porvorim flyover announcement
Ruisha Sudhir Kharsel Death
bjp National President nitin nabin advises cm pramod sawant damu naik
Goa Karnataka border island dispute
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com