ड्रग्स बाळगल्याप्रकरणी 14 दिवस कोठडी

संशयिताने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे.
Police 

Police 

Dainik Gomantak 

Published on: 
Updated on: 

सासष्टी: हावेरी-कर्नाटक येथील गणेश दसूर याच्याकडे 1 लाख 32 हजार रुपये किमतीचे ड्रग्स सापडल्याप्रकरणी मडगावच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोलवा पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, उपनिरीक्षक दीपा देयकर यांनी कार्मोणा येथील झालोर समुद्र (Sea) किनाऱ्यावर छापा टाकून दसूर याला अटक (Arrest) केली व त्‍याच्‍याकडून 1.90 ग्रॅम ड्रग्स ताब्‍यात घेतले. पोलिस (Police) उपनिरीक्षक अजित वेळीप यांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, संशयिताने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com