गोव्यात रुग्णवाहिका सेवेचा 108 नंबर बंद; आपत्कालीन सेवेसाठी हे जाणून घ्या!

गोवा राज्यातील आपत्कालीन 108 रुग्णवाहिका हा नंबर नेटवर्क ऑपरेटरच्या समस्यांमुळे सेवेत नसणार आहे.
108 Emergency Service
108 Emergency ServiceDainik Gomantak
Published on
Updated on

108 Emergency Service: आपत्कालीन व्यवस्थापन आणि संशोधन संस्थेतर्फे (Emergency Management and Research Institute) गोव्यातील नागरिकांना एक विशेष सूचना करण्यात आली आहे.

गोवा राज्यातील आपत्कालीन 108 रुग्णवाहिका हा नंबर नेटवर्क ऑपरेटरच्या समस्यांमुळे सेवेत नसणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना जर आपत्कालीन सेवा हवी असेल तर अशा परिस्थितीसाठी 0832 6656969 हा क्रमांक डायल करण्याची सूचना करण्यात आली आहे. (108 Emergency Service News Updates)

108 Emergency Service
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी कुडचडेत सहा उमेदवार रिंगणात

108 EMRI रुग्णवाहिका लोकांसाठी जीवनदायिनी

108 रुग्णवाहिका ही आरोग्याबाबतच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांच्या सेवेत तत्पर असते. अनेकवेळा रुग्णांना त्वरित रुग्णालयात पोहोचण्याची गरज असते, अशावेळी ही 108 रुग्णवाहिका त्यांच्यासाठी जीवनदायिनी ठरत असते. पण नेटवर्क ऑपरेटरच्या समस्यांमुळे सध्या हा नंबर सध्या गोव्यात बंद असणार आहे. त्यामुळे राज्यात नागरिकांना याचा त्रास होण्याची शक्यता आहे. पण याच्याबदली दूसरा आपत्कालीन सेवा नंबर जाहीर करण्यात आला आहे. ततरी नागरीकांनी या क्रमांकाचा वापर करण्याची सूचना EMRIतर्फे करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com