Indian Super League: चेन्नईयीनचा विजय एफसी गोव्याने हिरावला; फातोर्ड्यात सामना 1-1 गोलबरोबरीत

FC Goa vs Chennaiyin FC: स्पॅनिश खेळाडू ख्रिस्तियन ‘चिकी’ बोर्रेगो याने नोंदविलेल्या गोलमुळे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवाने पिछाडीवरून चेन्नईयीन एफसीला १-१ असे गोलबरोबरीत रोखले.
FC Goa vs Chennaiyin FC
Indian Super LeagueDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: स्पॅनिश खेळाडू ख्रिस्तियन ‘चिकी’ बोर्रेगो याने नोंदविलेल्या गोलमुळे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवाने पिछाडीवरून चेन्नईयीन एफसीला १-१ असे गोलबरोबरीत रोखले.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शनिवारी झालेल्या या लढतीत चेन्नईयीन एफसीसाठी इरफान यादवड याने ६३व्या मिनिटास सणसणीत फटक्यावर गोल केला.

FC Goa vs Chennaiyin FC
Goa Politics: काँग्रेसच्या 'गोंय राखण' यात्रेचा भाजपच्या 'सेवा ज्योती'समोर निभाव लागणार?

त्यानंतर ७५व्या मिनिटास आकाश संगवान याने मारलेल्या थेट फ्रीकिक फटक्यावर चिकी याचे हेडिंग अचूक ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com