Goa Sports: मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत आता अंतिमचा थरार

Club Tennis De Gaspar Dias: खुल्या अखिल गोवा प्रमुख मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत मानांकित खेळाडूंनी अंतिम फेरी गाठली
Club Tennis De Gaspar Dias: खुल्या अखिल गोवा प्रमुख मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत मानांकित खेळाडूंनी अंतिम फेरी गाठली
table tennisDainik Gomantak
Published on
Updated on

क्लब टेनिस द गास्पार डायस खुल्या अखिल गोवा प्रमुख मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत मानांकित खेळाडूंनी अंतिम फेरी गाठली. स्पर्धा मिरामार येथे सुरू आहे.

मुलांच्या १७ वर्षांखालील एकेरीत अॅरन फारियास व रिशान शेख यांच्यात विजेतेपदासाठी लढत होईल. ११ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत युग प्रभू व ईशान कुलासो विजेतेपदासाठी खेळतील. महिला एकेरीत प्रज्ञा कारे व नीझा कामत यांनी अंतिम फेरी गाठली. चुरशीच्या उपांत्य लढतीत प्रज्ञा हिने अखेरच्या गेममधील चार गुणांच्या पिछाडीवरून ईशिता कुलासो हिला ३-२ असे हरविले. नीझा हिने अदिती चोडणकरला नमविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Under 19 Cricket Team
Durand Cup Football Tournament 2026
Goa Table Tennis Tournament
SAFF Women's Championship 2026 Final
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com