आरपीआय गोव्यात निवडणूक लढवणार नाहीत; पक्षाचा भाजपला पाठिंबा

विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे, अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी पणजीत दिली.
Goa Elections: Ramdas Athawale

Goa Elections: Ramdas Athawale

Dainik Gomantak

Published on
Updated on

Goa Elections: विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे, अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी पणजीत दिली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Goa BJP President Sadanand Shet Tanawade) आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

<div class="paragraphs"><p>Goa Elections: Ramdas Athawale</p></div>
‘साई’ इन्स्टिट्यूटची जागा कायदेशीरच, जळफळाटातूनच विरोधकांची टीका

आठवले म्हणाले, राज्यातील 27 मतदारसंघात दलितांचे निर्णायक मतदान असले तरी आरपीआय गोव्यात निवडणुका (Goa Election) लढवणार नाही. आरपीआयचे मतदान भाजपला मिळेल त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राज्यात भाजप - रिपब्लिकन पक्षाच्या युतीचे सरकार येईल. राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकुल लवकरच उभारण्यात येत असून, यासाठी केंद्रांकडून ही मदत दिली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com