Zircon
ZirconTwitter/@physorg_com

World's Hottest Stone: जगातील सर्वात उष्ण खडक तुम्हाला माहितीये का?

हा दगड (Zircon) 2370 डिग्री सेल्सिअस तापमानात तयार होतो.
Published on

हिर्‍याला (Diamond) पर्याय म्हणून प्रसिद्ध असलेले, 'झिरकॉन' (Zircon) हे कठीण खनिज आहे. जे जगातील सर्वात उष्ण दगड म्हणून ओळखले जाते. अलीकडेच त्याचे चार अवशेष सापडले, ज्यांच्या अभ्यासानंतर याची पुष्टी झाली. हा दगड (Stone) 2370 डिग्री सेल्सिअस तापमानात तयार होतो. Earth and Planetary Science Letters जर्नलमध्ये प्रकाशित, हा अभ्यास थर्मोमेकॅनिकल मेटलर्जी प्रयोगशाळेतील NASA जॉन्सन स्पेस सेंटर पोस्टडॉक्टरल विद्यार्थी गॅविन टोलोमाटी, कॅथरीन नीश आणि टिमन्स एरिक्सन, गॉर्डन ओसिन्स्की आणि किरॉन सिरिल यांनी आयोजित केला होता. (Zircon is known as the hottest stone in the world)

दरम्यान, 2011 मध्ये, पीएचडीचे विद्यार्थी मायकेल झानेट्टी ओसिंस्कीसोबत लॅब्राडोरमधील मिस्टास्टिन लेक इम्पॅक्ट क्रेटरवर काम करत होते. त्यांना गोठलेले झिरकॉनचे लहान दाणे असलेला काचेचा खडक सापडला. त्यानंतर त्या खडकाचे विश्लेषण करण्यात आले. लघुग्रहाच्या प्रभावामुळे ते 2,370 डिग्री सेल्सियस तापमानात तयार झाल्याचे आढळून आले. 2017 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात त्याचे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.

Zircon
शार्कने 4 दिवसांत घेतला होता 150 अमेरिकन सैनिकांचा बळी!

तसेच, टोलोमेट आणि त्यांच्या सहकाऱ्यांना 2009 आणि 2011 मध्ये चार झिरकॉनचे काही अवशेष सापडले. संशोधकांना इतरत्रही पुरावे सापडले आहेत. टोलोमेटी म्हणाले, ''उल्का आदळल्यावर तयार होणाऱ्या या लघुग्रहांच्या उष्णतेमुळे वितळलेले खडक किती गरम आहेत याची आपल्याला जाणीव होणे हा सर्वात मोठा उद्देश आहे. तसेच, या विशिष्ट विवरात वितळणे आणि थंड होण्याच्या इतिहासाबद्दल जो अधिक चांगला अनुभव देतो.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com