Viral Video: मादी हत्तीणीची पाण्यात लपलेल्या मगरीशी झुंज, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Viral Video: हत्ती हा शांत प्राणी म्हणून ओळखला जातो. तथापि, पृथ्वीवरील सर्वात मोठा सस्तन प्राणी त्याच्या संततीचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो.
Elephant
ElephantDainik Gomantak
Published on
Updated on

Viral Video: हत्ती हा शांत प्राणी म्हणून ओळखला जातो. तथापि, पृथ्वीवरील सर्वात मोठा सस्तन प्राणी त्याच्या संततीचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. यातच, सोशल मीडियावर श्रीलंकेतील सफारीदरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हत्ती मगरीच्या प्रतिकाराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, मगर संधीसाधूपणे आगोदरपासूनच पाण्यामध्ये होती. मादी हत्तीण आणि मगरीमध्ये यावेळी झडपही पाहायला मिळाली. मगरीचा प्रतिकार करण्यासाठी मादी हत्तीण आपल्या सोंडेचा पुरेपुर वापर करते. काही क्षणात मादी हत्तीण आक्रमक रुप धारण करते.

Elephant
Japan: सुशी दहशतवाद? जपानी वेट्रेसने स्वत:चे रक्त मिक्स केलेले कॉकटेल दिले ग्राहकाला

दुसरीकडे, मादी हत्तीण आपल्या सोंडेचा वपर करते. हत्तीणीच्या सततच्या प्रतिकारातून वाचण्यासाठी मगर कशीबशी जीव वाचवून पाण्याच्या पडते. व्हिडिओ शूट करणार्‍याने सांगितले की, त्यांच्याकडे या घटनेचे वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत, फक्त ते "धक्कादायक!" हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com