America: 17 वर्षीय मुलीनं केला दोन अल्पवयीन मुलांवर बलात्कार; FIRमध्ये आईचंही नाव

America Crime News: अमेरिकेतील मिसिसिपीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. या क्राईम स्टोरीमध्ये एका 17 वर्षीय मुलीवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे.
Crime News
Crime News Dainik Gomantak

America Crime News: अमेरिकेतील मिसिसिपीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. या क्राईम स्टोरीमध्ये एका 17 वर्षीय मुलीवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. आरोप केवळ बलात्काराचा नाही, तर बलात्काराच्या दोन घटना एकाच वेळी घडवून आणल्याचा आहे.

अल्पवयीन मुलीवर 10 आणि 14 वर्षांच्या मुलांवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, अल्पवयीन मुलीने मुलांच्या ग्रुपमध्ये या दोन मुलांवर बलात्कार केला.

सध्या पोलिसांनी आरोपी मुलीसह तिच्या आईविरुद्धही गुन्हा (FIR) नोंदवला आहे. नेमकं सत्य काय आहे ते जाणून घेऊया...

दरम्यान, ही घटना अमेरिकेतील (America) मिसिसिपी येथील आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, मुलीने इतर मुलांच्या उपस्थितीत दोन मुलांवर बलात्कार केला. त्यानंतर पीडित मुलांनी तात्काळ पोलिसांना आणि आपल्या कुटुंबीयांना या प्रसंगाबद्दल सांगितले.

विशेष म्हणजे, मुलीने त्या मुलांना बेदम मारहाण केली. अमेरिकन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगी अमेरिकनलने आधी मदर्स डेच्या निमित्ताने मुलांचा एक ग्रुप तयार केला, त्यानंतर त्याच ग्रुपसमोर 10 आणि 14 वर्षांच्या दोन मुलांवर बलात्कार केला.

Crime News
America Economy Crisis: अमेरिकेला 'दिवाळखोरी'चा धोका, 3 आठवड्यात संपणार रोकड; जगावर मंदीचं सावट

दुसरीकडे, प्रकरणात ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा आरोपी मुलीने पीडित मुलांना मारहाण केली. आता या मुलीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुलीचे वय 17 वर्षे आहे.

तसेच, ही बाब समोर आल्यानंतर आरोपी मुलीच्या आईनेही मुलांचा एक ग्रुप तयार केला. त्यानंतर आईसह तिच्या मुलीनेही तक्रारदार मुलांना बेदम मारहाण केली. त्यामुळे आता पोलिसांनी (Police) आरोपी मुलीच्या आईवरही गुन्हा दाखल केला आहे.

मुलीने केलेल्या गुन्ह्यात तिने मदत केल्याचा आरोप आहे. मात्र तिने सुनियोजित कट रचून तक्रारदार मुलांवरही हल्ला केला. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 जून 2023 रोजी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com