US: Oklahoma रुग्णालयात गोळीबार, 4 जणांचा मृत्यू

अमेरिकेतील गोळीबाराचे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले.
Oklahoma Shooting
Oklahoma ShootingDainik Gomantak
Published on
Updated on

अमेरिकेतील (America) गोळीबाराचे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले. ओक्लाहोमा (Oklahoma) येथील रुग्णालयात (Hospital) गोळीबार झाल्याची घटना झाली असून, त्यात 4 जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. हल्लेखोराचा मृत्यू झाल्याचे देखील पोलिसांनी सांगितले. 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. सेंट फ्रान्सिस हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये ही घटना घडली आहे. स्थानिकांकडून माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. (shooting at a America hospital in Oklahoma has killed at least four people)

Oklahoma Shooting
'पाकिस्तानचे तीन तुकडे होतील', इम्रान खान यांचा घणाघात

ओक्लाहोमा स्टेट ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने एका निवेदनात म्हटले की गोळीबाराच्या घटनेत एका 39 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे, तर इतर अनेकांची प्रकृती गंभीर स्तरावर पोहोचली आहे. ताब्यात घेतलेल्या स्कायलर बकनरसाठी अटक वॉरंट जारी करण्यात आले होते आणि त्याने रविवारी दुपारी मस्कोगी काउंटी शेरीफ कार्यालयात स्वतः उपस्थित राहिला. एका अहवालानुसार, यापूर्वी अमेरिकेत झालेल्या गोळीबाराच्या विविध घटनांमध्ये 17000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये 640 मुलांचा देखील समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com