रशियाने(Russia) बुधवारी कझाकस्तानमधील(Kazakhstan) बायकोनूर कॉसमोड्रोम येथून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे(Space) काही वस्तू पुरवठा करणारी मानवरहित अंतराळ मालवाहतूक यशस्वीरित्या सुरू केली आहे.(Space Agency)
एक अद्यावत अंतराळ यान असलेले सोयूज रॉकेट कझाकच्या पायथ्यापासून पहाटे ०२ वाजून २७ मिनिटाला प्रक्षेपित करण्यात आले आणि ते आता त्याच्या लक्ष्य कक्षाकडे पोहोचले असल्याचे रोझकोस्मोस अवकाश संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे.
हे यान मॉस्को वेळेनुसार शुक्रवारी 04 वाजून ०२ मिनिटांनी ऑटोमॅटिकली परत येईल असेही रोझकोस्मोस अवकाश संस्थेकडून सांगण्यात आले आहे. या यानात 470 किलो इंधन असून 420 लिटर पाणी आणि असे इतर अनेक साहित्य आहेत.
रशियाने १९६१ मध्ये आपल्या पहिल्या अंतराळवीराला अंतराळात पाठविले आणि चार वर्षांपूर्वी स्पुतनिक १ हा आपला पहिला उपग्रह अंतराळात पाठविला आणि हीच रशियाची उपलब्धी रशियाच्या राष्ट्रीय अभिमानाचा प्रमुख स्रोत आहे
परंतु गेल्या दशकात रशियाने अनेकदा अनेक अडचणी सहन केल्या आहेत विशेषत: महागड्या उपग्रह आणि प्रगतीपुरवठा जहाजे रशियाने अंतराळात गम गमावली आहेत .
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.