Sri Lanka Crisis: रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेचे हंगामी अध्यक्ष म्हणून घेतली शपथ

रनिल विक्रमसिंघे यांनी काही वेळापूर्वीच कार्यवाहक-अध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे.
Ranil Wickremesinghe
Ranil WickremesingheDainik Gomantak
Published on
Updated on

रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांनी शुक्रवारी श्रीलंकेचे अंतरिम अध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. विक्रमसिंघे यांनी सरन्यायाधीश जयंता जयसूर्या यांच्यासमोर श्रीलंकेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे, असे पंतप्रधान कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे. (Ranil Wickremesinghe was sworn in as the Interim President of Sri Lanka)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Donald Trump
US Bank Layoffs India 80 Customer Service Employees
Pakistan Airstrike Afghanistan Kunar Paktika
Sudan Gold Mine Accident 11 Dead
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com