शांघाय संघटनेच्या बैठकीत अजित डोवाल यांचा महत्त्वाचा प्रस्ताव

पाकिस्तानात (Pakistan) असलेल्या लष्कर - ए - तैबा , जैश - ए - महंमद या दहशतवादी गटा विरुद्ध कृती योजना राबवावी असे भारताचे (India) राष्ट्रीय सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांनी म्हटले आहे.
NSA Ajit Doval participated in the 16th Meeting of Security Council Secretaries  of SCO member states
NSA Ajit Doval participated in the 16th Meeting of Security Council Secretaries of SCO member statesTwitter/@IndEmbDushanbe
Published on
Updated on

सदस्य देशांच्या सर्वोच्च सुरक्षा अधिकाऱ्यासह डोवाल यांची बैठक पार पडली. या बैठकीत पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद यूसुफ देखील उपस्थित होते. शस्त्रांच्या तस्करीकरिता ड्रोनयाप्रकारे अनेक नवीन तंत्रज्ञानाचा वापर दहशतवादी करत आहेत. यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. डार्क वेब, कृत्रिम बुद्धिमत्ता , ब्लॉकचेन आणि मीडिया अशा माध्यमांचाही गैरवापर केला जात आहे. दहशतवादाला होणारा आर्थिक पुरवठा रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय नियमांचा अवलंब होण्याची गरज आहे. त्याकरिता एससीओ आणि पॅरिसमध्ये असलेल्या एफएटीएफ यांच्यात समन्वय करार व्हायला हवा असे डोवाल यांनी बैठकीत सांगितले आहे.

NSA Ajit Doval participated in the 16th Meeting of Security Council Secretaries  of SCO member states
ब्रिटनमध्ये 'डेल्टा' चा प्रसार

सदस्य देशांच्या सर्वोच्च सुरक्षा अधिकाऱ्यासह डोवाल यांची बैठक पार पडली. या बैठकीत पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद यूसुफ देखील उपस्थित होते. शस्त्रांच्या तस्करीकरिता ड्रोनयाप्रकारे अनेक नवीन तंत्रज्ञानाचा वापर दहशतवादी करत आहेत. यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. डार्क वेब, कृत्रिम बुद्धिमत्ता , ब्लॉकचेन आणि मीडिया अशा माध्यमांचाही गैरवापर केला जात आहे. दहशतवादाला होणारा आर्थिक पुरवठा रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय नियमांचा अवलंब होण्याची गरज आहे. त्याकरिता एससीओ आणि पॅरिसमध्ये असलेल्या एफएटीएफ यांच्यात समन्वय करार व्हायला हवा असे डोवाल यांनी बैठकीत सांगितले आहे.

.डोवाल यांनी या बैठीक सर्व प्रकार आणि स्वरूपातील दहशतवाद निषेधार्ह हा मुद्द मांडला असून तसेच दहशवादी गुन्हेगारी, सीमेवर हल्ला करणाऱ्या गटांवर त्वरित कारवाई व्हावी , संयुक्त राष्ट्रांच्या ( यूएन ) ठरावांची पूर्ण अंमलबजावणी व्हावी, तसेच यूएनने दहशतवादी ठरविलेल्या व्यक्ती आणि गटांवर निर्बंध घालावे असे मुद्दे मांडले आहेत.

डोवाल यांनी इराणमधील चाबहार बंदर आणि प्रादेशिक हवाई गालियारो यासारख्या उपक्रमाद्वारे सदस्य देशांमध्ये संपर्क साधण्यावर भर द्यावा. तसेच यावर्षी झालेल्या एससीओ बैठकीत कोविड - 19 ची परिस्थिति लक्षात घेता संसर्गाचा सामाजिक आणि आर्थिक परिस्थितिवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे दहशतवाद , अंमली पदार्थाचा व्यापार आणि संघटित गुन्हेगारी यात वाढ होण्याची शक्यता दर्शवली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com