Nokia: तब्बल 60 वर्षानंतर नोकियाने बदलला लोगो

Nokia: आत्तापर्यंत नोकिया हा नेहमी निळ्या रंगात दिसत होता.
Nokia Logo
Nokia LogoDainik Gomantak
Published on
Updated on

Nokia: नोकिया ही मोबाइल निर्मितीतील जूनी कंपनी आहे. आता 60 वर्षानंतर नोकिया कंपीनीने आपला आयकॉनिक लोगो बदलला आहे. 1966 नंतर नोकिया लोगोमध्ये थोडेफार बदल झाले होते. मात्र या लोगोमध्ये आत्ता पूर्णपणे बदल केला आहे.

नोकियाचा नवीन लोगो पाच आकारामध्ये बनला आहे जो नोकिया दर्शवतो. आत्तापर्यंत नोकिया हा नेहमी निळ्या रंगात दिसत होता मात्र आता यामध्येदेखील बदल झालेला दिसून येत आहे.

नोकिया आता फक्त स्मार्टफोन नाही तर 5 जी इक्वीपमेंटसपण बनवतात आणि यासाठी नोकियाचे दोन लोगो असणार आहेत. त्यातला एक लोगो मोबाइल सेग्मेंटसाठी असेल आणि दुसरा कंपनीच्या बिझनेससाठी अस णार आहे.

Nokia Logo
Pension Scheme: विवाहितांना मोठा झटका, 1 एप्रिलपासून मोदी सरकार करणार 'ही' योजना बंद!

दरम्यान, नोकियाचा मोबाइल फोन बनवण्याचे लायसन्स फिनलॅंड ( Finland ) कंपनी एचएमडी ग्लोबल ( HMD Global) या कंपनीकडे आहे. भलेही नोकियाने लोगो बदलला आहे मात्र मिळालेल्या माहितीनुसार एचएमडी ग्लोबल ने म्हटले आहे की , नोकिया आपल्या जून्या क्लासिक लोगोसोबत स्मार्टफोन्स विकणार आहे.

नोकियाच्या सीईओने म्हटले आहे की नोकिया आता फक्त स्मार्टफोन्स( Smartphones ) विकत नाही तर आता बिझनेस कंपनी बनली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com