USA: भारतीय वंशाच्या मोनिका सिंगने रचला इतिहास,अमेरिकेत बनली पहिली महिला शीख न्यायाधीश

USA: महिलांसाठी ही मोठी बाब असल्याचे म्हणत अमेरिकेतसुद्धा मोनिका यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
Manpreet Monica Singh | First Female Sikh judge in the US
Manpreet Monica Singh | First Female Sikh judge in the USDainik Gomantak
Published on
Updated on

USA: अमेरिकेत भारतीय वंशाच्या मनप्रीत मोनिका सिंगने न्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे.याबरोबरच त्या अमेरिकेतील पहिल्या शिख न्यायाधीश बनल्या आहेत. महिलांसाठी ही मोठी बाब असल्याचे म्हणत अमेरिकेतसुद्धा मोनिका यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.सध्या त्या बेलेयर येथे राहतात. (Manpreet Monica Singh First Female Sikh judge in the US)

1970 च्या दशकाच्या सुरुवातीला मोनिका यांचे वडील अमेरिकेत स्थायिक झाले होते. मागच्या 20 वर्षापासून वकील असण्याबरोबरच राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर नागरिकांच्या अधिकारासांठी त्यामनी आवाज उठवला आहे. माजी न्यायाधीश इंडो-अमेरिकी( USA )न न्यायाधीश रवि सैंडिल यांनी शिख समुदायासाठी मोठी बाब असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर मनप्रीत केवळ शीख समुदायासाठी नाही तर सगळ्या रंगाच्या महिलांसाठी प्रेरणा असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Gulveer Singh celebrating after winning the 10,000m silver medal at Commonwealth Games 2026
Rajnath Singh Warning To Pakistan On Terrorism
Sikh Couple Killed In Pakistan Gurdwara Mardan
Gagandeep Singh Sentenced 34 Years London
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com