Anti Hijab Protest
Anti Hijab ProtestDainik Gomantak

Anti Hijab Protest: देवाविरुद्ध छेडले युद्ध...न्यायालयाने दिली मृत्यूची शिक्षा

Anti-Government Protests: इराणच्या न्यायालयाने देवाविरुद्ध युद्ध सुरु केल्याच्या आरोपाखाली 3 जणांना शिक्षा दिली आहे.
Published on

Iranian court: इराणमध्ये मागच्या अनेक महिन्यांपासून हिजाबविरुद्ध मोठा लढा सुरु आहे.इराणमध्ये हिजाबसंबंधी कडक नियम आहेत. हे नियम पाळले गेले नाहीत तर शिक्षेची तरतूद केली गेली आहे. वर्षानुवर्षे या परंपरांचे पालन केले जात होते.

आता मात्र इराणमध्ये हिजाब( Hijab )विरोधी आंदोलन सुरु आहे. परंतु इराणचे सरकार हे आंदोलन बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. इराणने आता आंदोलनातल्या तीन लोकांना मृत्यूची शिक्षा दिली आहे. काही दिवसांपूर्वीच इराणमध्ये दोन लोकांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. त्यानंतर न्यायालयाने आता देवाविरुद्ध युद्ध सुरु केल्याच्या आरोपाखाली 3 जणांना शिक्षा देण्यात आली आहे. जगभरात या प्रकारानंतर इराणची निंदा केली आहे.

Anti Hijab Protest
Hajj Yatra 2023: हजसंदर्भात सौदी अरेबियाची मोठी घोषणा, भारतीय मुस्लिमांनाही होणार फायदा

संयुक्त राष्ट्रसंघ, अमेरिका( USA ) आणि इतर पश्चिमी देश यांचा समावेश आहे. इराण( Iran) सरकारच्या या निर्णयांचा यांनीसुद्धा विरोध केला आहे. इराण सरकारच्या अशा निर्णयामुळे जीवीताच्या अधिकारावर बंधन येत आहे पोप फ्रान्सिस असे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com