पाकचा क्षेपणास्त्रसंदर्भातील दावा भारताला 'कबुल'; पण...

या प्रकरणी संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी केलंय
india accept to pakistan missile firing claim defense ministry issued statement its very very regrettable
india accept to pakistan missile firing claim defense ministry issued statement its very very regrettable Dainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानने भारताने आपल्या हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. भारताकडून 124 किमी प्रतितास वेगाने येणारी क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या खानवाल जिल्ह्यात पडल्याचा दावा करण्यात आला होता. आता यावर भारत सरकारकडून स्पष्टीकरण आले आहे. तांत्रिक बिघाडामुळे क्षेपणास्त्रला आग लागल्याचा दावा करण्यात आला आहे.

india accept to pakistan missile firing claim defense ministry issued statement its very very regrettable
उन्हाळ्यात थंडावा; फक्त 400 रुपयात एसी

याप्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत. भारत सरकारने आपल्या उत्तरात म्हटले आहे की, 9 मार्च रोजी नियमित देखभालीदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे क्षेपणास्त्र (missile) कोसळले आहे. भारत सरकारने या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार ते क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या (pakistan) हद्दीत पडले होते. मात्र यामध्ये एकाही नागरिकाला जीव गमवावा लागला नाही.

india accept to pakistan missile firing claim defense ministry issued statement its very very regrettable
बॉयफ्रेंड असो किंवा नवरा, मुली 'ही' 5 रहस्य लपवतातचं

पाकिस्तानने गुरुवारी दावा केला की भारताकडून (india) एक क्षेपणास्त्र डागण्यात आले जे त्यांच्या पंजाब प्रांतात पडले. आता या प्रकरणी संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, नियमित देखभाल करताना तांत्रिक बिघाडामुळे 9 मार्च रोजी क्षेपणास्त्र कोसळले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com