Haiti: राष्ट्राध्यक्षांच्या हत्या प्रकरणाला वेगळे वळण

संशयितांसोबतच या प्रकरणाशी संबंधीत प्रत्येक व्यक्तीची कसुन चौकशी केली जाते आहे.
Ex President of Haiti:  jovenel moise
Ex President of Haiti: jovenel moiseDainik Gomantak
Published on
Updated on

हैतीचे (Haiti) राष्ट्राध्यक्ष जोवेनेल मौसे (Jovenel moise) यांच्या तथाकथित हत्येनंतर वेगवेळ्या पातळ्यांवर चौकशी केली जात आहे. संशयितांसोबतच या प्रकरणाशी संबंधीत सर्वांची कसुन चौकशी केली जाते आहे. अशातच कोलंबीयाच्या वरिष्ट पोलीस अधिकाऱ्यांनी न्याय मंत्रालयाचे पुर्व अधिकारी आणि जोसेफ फेलिक्स बेडियो यांचा या प्रकरणात सहभाग असल्याची शंका व्यक्त केली आहे. (Haiti's assassination case takes a different turn)

पोलीस अधिकारी जनरल जॉर्ज वर्गास यांनी सांगितले, मौसे यांच्या हत्येत बैडियो यांचा संबंध असुन, घटनेच्या तीन दिवस आधी त्यांच्या हत्येचा आदेश दिल्याचे सांगितले जाते आहे. तसेच या चौकशीत असेही समोर आले आहे की, कोलंबीयाचे माजी सैनिक डबरीन कैपडोर आणि जर्मन रिवेरा यांना हत्येचे आदेश दिले अशी शक्यता वर्वण्यात आली आहे.

Ex President of Haiti:  jovenel moise
दक्षिण आफ्रिकेतील हिंसाचार 'पूर्वनियोजित' राष्ट्राध्यांक्षाचा खुलासा !

तर या घटनेत पोलीसांसोबत झालेल्या झटापटीत कैपडोर मारला गेला असुन पोलीसांनी त्याला पकडले असल्याचे म्हटले जाते आहे. तर या घटनेचा मास्टरमाईंड क्रिश्चन इम्यानुएल सनोन यालाही पोलीसांनी अटक केली आहे. तर या घटनेचा मुख्य सुत्रधार समजल्या जाणाऱ्या जॉन जोएल जोसेफ यांचा पोलीस शोध घेत आहे. राष्ट्रपती भवनाचे सुरक्षा प्रमुख दिमित्री हेरार्ड यांना अटक करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com