US Mass Shooting: अमेरिकेत कॅथलिक शाळेवर गोळीबार; लहान मुले, शिक्षक अडकले, शूटरला अटक

America School Mass Shooting: गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गव्हर्नर टीम वाल्झ यांनी दिली आहे.
US Mass Shooting: अमेरिकेत कॅथलिक शाळेवर गोळीबार; लहान मुले, शिक्षक अडकले, शूटरला अटक
Published on
Updated on

अमेरिकेत कॅथलिक शाळेवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. मिनिआपोलिस कॅथलिक शाळेत ही घटना घडली. गोळीबार झाला त्यावेळी शाळेत लहान विद्यार्थी आणि शिक्षक अडकून पडले होते. दरम्यान, गोळीबार करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आल्याची माहिती गव्हर्नरने माहिती दिली आहे.

गव्हर्नर टीम वाल्झ यांनी याबाबत दिलेल्या माहिती नुसार, “गोळीबार झाल्यानंतर घटनास्थळी पोलिस आणि तपास यंत्रणा दाखल झाले आहेत. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. शाळेच्या पहिल्याच आवड्यात अशी घटनेला सामोरे जावे लागतंय,” असे टीम यांनी एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com