जर्मनीने दक्षिण आफ्रिकेला व्हायरस वेरिएंट क्षेत्र म्हणून केले घोषित!

दक्षिण आफ्रिकेला बर्लिन मध्ये कोराना विषाणूचा नवीन प्रकार आढळुन आला.
COVID-19
COVID-19 Dainik Gomantak
Published on
Updated on

जर्मनी (Germany) मध्ये शुक्रवारी एका दिवसात 76,000 हून अधिक कोविड-19 (COVID-19) रुग्न नोंदवले गेले आहेत. कारण त्यांचे हवाई दल प्रथमच साथीच्या आजारात गंभीर आजारी रूग्णांना देशाच्या इतर भागांमध्ये रूग्णालयात दाखल करण्यास सज्ज आहे.

आजपर्यंतच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी जर्मनीत कोरोना संसर्गामुळे 1 लाखांहुन अधिक लोकांनी आपला जिव गमावला आहे, मुख्यत: दक्षिणेकडील आणि देशाच्या पूर्वेकडील रुग्णालयांकडून अतिदक्षता विभागांची क्षमता दवसेंदिवस वाढत असल्यामुळे, इशारा देण्यात आला आहे.

COVID-19
महिला द्वेष,शरिया कायदा.. तालिबान आपल्या मुळ विचारसरणीला कधी सोडणार

दक्षिणेकडील मेमिंगेन (Memmingen) शहरातून गंभीरपणे आजारी असलेल्या कोविड -19 रूग्णांना आराम देण्यासाठी उत्तरेकडील ओस्नाब्रुकजवळील म्युन्स्टरपर्यंत नेईल, असे सुरक्षा स्त्रोताने रॉयटर्सला सांगितले.

जर्मनीमध्ये कोविड-19 रूग्णांचे हस्तांतरण करण्यासाठी हवाई दलाला त्यांच्या कथित "फ्लाइंग इंटेन्सिव्ह केअर युनिट्स", सहा आयसीयू बेड बसवलेल्या विमानांचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. शुक्रवारी बर्लिन (Berlin) मध्ये कोराना विषाणूचा नवीन प्रकार आढळुन आल्यामुळे तेथील क्षेत्र कोरोनाच्या विळख्यात सापडले असुन, आरोग्य मंत्रालयाच्या सूत्राने घोषित केले आहे.

शुक्रवारी रात्रीपासून अंमलात येणार्‍या 'या' निर्णयाचा अर्थ असा आहे की, विमान कंपन्यांना दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) जर्मनीला उड्डाण करण्याची परवानगी असेल. परत आलेल्या जर्मन लोकांना, आणि लसीकरण झालेल्या लोकांनाही 14 दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे.

"हा नवीन प्रकार आम्हांला चिंतित करत आहे, म्हणूनच आम्ही येथे सक्रियपणे लवकरात लवकर काम करत आहोत," आरोग्य मंत्री जेन्स स्पॅन (Health Minister Jens Spahn) म्हणाले. ''कोरोनाचा हा नवीन प्रकार (Variant) आम्हांला खुप त्रासदाई ठरला आहे.'' B.1.1.529 नावाचे विषाणु शरीराच्या रोगप्रतिकारक शक्ती कमी करु शकतात, आणि ते अधिक संक्रमणीय बनु शकतात, असे दक्षिण आफ्रिकेच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com