ट्विटरनंतर आता एलन मस्क कोका-कोला कंपनी विकत घेणार?

एलन मस्क यांनी नुकतीच ट्विटर खरेदीची घोषणा केली.
Elon Musk
Elon Musk Dainik Gomantak

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर विकत घेतल्यानंतर आता टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांचे एक ट्विट चर्चेचा विषय बनले आहे. वास्तविक, एलन मस्क (Elon Musk) यांनी कोका कोला खरेदी करण्याबाबत ट्विट केले आहे. ट्विटर विकत घेतल्यापासून मस्क सोशल मीडियावर खूप सक्रिय असल्याचे दिसते. ते एकापाठोपाठ एक ट्विट करत आहेत. पुढच्या वेळी कोका-कोला खरेदी करणार असल्याचे त्यांनी गुरुवारी सांगितले. त्यांनी ट्विट केले की, 'आता पुढे मी कोका कोला घेणार आहे, जेणेकरून मी त्यात कोकेन टाकू शकेन.' (Elon musk to buy coca-cola company after Twitter acquisition)

Elon Musk
Russia Ukraine War: रशियाचे युक्रेनवर सायबर हल्ले

एलन मस्क ट्विटरवर सतत सक्रिय असतात
एक स्क्रीन शॉट शेअर करत तयांनी लिहिले, ऐका, मी चमत्कार करू शकत नाही.

Elon Musk
कराची विद्यापीठात बॉम्बस्फोट घडवणारी शरी बलोच कोण? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

एलन मस्क यांनी नुकतीच ट्विटर खरेदीची घोषणा केली. सोशल मीडिया विकत घेण्यासाठी त्याने $44 अब्ज (सुमारे 3368 अब्ज रुपये) खर्च केले. ट्विटर विकत घेतल्यानंतर मस्क म्हणाले, कोणत्याही लोकशाहीसाठी भाषा स्वातंत्र्य खूप महत्त्वाचे आहे. ट्विटरचे अल्गोरिदम ओपन सोर्स ठेवणार असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com