जपानमध्ये बनवली जाते झुरळापासून बिअर!

ही बिअर जपानमध्ये (Japan) पारंपारिक पद्धतीने 'कबूटोकामा' म्हणून ओळखली जाते, जी 20 व्या शतकाच्या सुरुवातीपासून वापरली जात आहे.
जपानमध्ये बनवली जाते झुरळापासून बिअर!

जपानमध्ये बनवली जाते झुरळापासून बिअर!

Dainik Gomantak 

Published on
Updated on

जगात खाण्यासाठी चांगल्या गोष्टीची कामतरता नाही. परंतु फळे (Fruits) ,भाज्या (Vegetable) किंवा अगदी मास (Meal) असो, परंतु चीनसारखे (China) देश आणि इतर दक्षिण आशियाई देश आहेत जे कीटक, माशा (Fish) इत्यादि देखील खातात. त्यांचे जेवण आपल्यापैकी बऱ्याच जणासाठी नवल वाटेल पण ते खाद्य त्यांच्या संस्कृतीचा (Culture) एक भाग आहे.

जपानमध्ये झुरळापासून (Cockroach) बियर बनवली जाते. एकूण नवल वाटेल. पण जपानी लोक ही बिअर मोठ्या आवडीने पितात. यालाच कीटक आंबट किंवा कोचू आंबट म्हणतात. गोड्या पाण्यात झुरळापासून ही बिअर बनवली जाते. हे झुरळ पाण्यात आढळणारे कीटक आणि मासे खातात. जपानमध्ये (Japan) दिवे लावून झुरळ पकडतात. ते गरम पाण्यात उकळतात. नंतर तीन ते चार दिवस पाण्यात ठेवले जातात. त्यानंतर त्याचा रस (Juice) काढला जातो.

<div class="paragraphs"><p>जपानमध्ये बनवली जाते झुरळापासून बिअर!</p></div>
जाणून घ्या, टॅक्सी चालवणाऱ्या रशियन राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची कहाणी

एका अहवालानुसार नर तैवान झुरळ अतिशय चवदार असते. त्यांची चव फ्रूटीसारखी असते. ज्याची तुलना चांगल्या दर्जाच्या कोलंबीशी केली जाते. हे झुरळ उकळून खातात किंवा सूप मध्ये टाकून खातात. बिअरच्या प्रत्येक बॉटलची (Bottle) किमत सुमारे 450 रुपये आहे. ही बिअर जपानमध्ये (Japan) पारंपारिक पद्धतीने 'कबूटोकामा' म्हणून ओळखली जाते, जी 20 व्या शतकाच्या सुरुवातीपासून वापरली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com