World oldest whiskey: 1 एक कोटी रूपयाला व्हिस्कीची एक बाटली

ही व्हिस्की (World oldest whiskey) 250 वर्ष जुनी आहे, जी तीच्या मूळ किंमतीच्या सहा पट जास्त आहे.
World oldest whiskey
World oldest whiskeyDainik Gomantak
Published on
Updated on

आत्तापर्यंत तुम्ही सर्वात महागड्या मद्याविषयी ऐकले असेलच, त्याची किंमत एक लाख किंवा दहा लाखांपर्यंत असू शकते, हे देखील माहित असेल. परंतु एका अल्कोहोलची किंमत आपल्या विचारांपलीकडे असेल तेव्हा आपण काय विचार कराल. व्हिस्कीची एक बाटली एक कोटी रुपयांना आहे. एक शतकापुर्वीची जुन्या व्हिस्कीची (World oldest whiskey) बाटली 1 कोटी रुपयाची आहे. जगातील सर्वात जुन्या व्हिस्कीचा 1 कोटी रुपयांचा लिलाव झाला आहे. (Bottle of whiskey possibly 250 year old has sold one crore)

ही व्हिस्की 250 वर्ष जुनी आहे, जी तीच्या मूळ किंमतीच्या सहा पट जास्त आहे. 19 व्या शतकाच्या या बाटलीचा लिलाव 137000 डॉलर्स म्हणजेच एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रूपयांचा झाला आहे. ही व्हीस्की जॉर्जियामधील लाग्रेंजमधील एका सामान्य स्टोअरमध्ये बंद करून ठेवण्यात आली होती.

World oldest whiskey
दक्षिण आफ्रिकेतील हिंसाचार 'पूर्वनियोजित' राष्ट्राध्यांक्षाचा खुलासा !

1860 च्या दशकात व्हिस्कीला वॉटलमध्ये बंद करम्यात आली होती. मीडिया रिपोर्टनुसार ओल्ड इंग्लंडच्या व्हिस्कीला 1860 च्या दशकात बाटलीमध्ये बंद करून ठेवण्यात आले होते. परंतु बाटलीतील वाइन अजूनही जशीच्या तशीच आहे. खराब झाली नव्हती. या बाटलीत बंद असेलली वाइन कितीतरी जुनी आहे. असे सांगितले जात आहे की ही व्हिस्की प्रसिद्ध फायनान्सर जे.पी. मॉर्गन प्याचे. व्हिस्कीच्या बाटलीवर एक लेबल लावेल आहे. ज्यावर Bourbon असे लिहिले आहे जे कदाचित 1865 च्या आधी जेपी मॉर्गनच्या काळात लिहिले असेल. मॉर्गनच्या मृत्यूनंतर त्याच्या इस्टेटमधून ही बॉटल मिळाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

World oldest whiskey
दक्षिण आफ्रिकेतील हिंसाचार 'पूर्वनियोजित' राष्ट्राध्यांक्षाचा खुलासा !

जेपी मॉर्गन यांनी 1900 च्या सुमारास बाटली विकत घेतली

व्हिस्की लिलावानंतर काही तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की जेपी मॉर्गनने स्वतः ही बाटली 1900 दशकाच्या आसपास विकत घेतली असावी. नंतर त्यांनी ते आपल्या मुलाकडे दिली, मिळालेल्या माहितीनुसार बाटलीची किंमत 20,000 डॉलर ते 40,000 डॉलर दरम्यान असू शकते.

वाइन एका शतकापेक्षा जास्त जुनी आहे

व्हिस्की एका शतकांपेक्षा जास्त जुनी असल्याने ती आता पिण्यायोग्य आहे की नाही याबाबत शंका आहे, कारण एकदा व्हिस्कीची बाटली उघडली की ती सुमारे 10 वर्षे खराब होत नाही. पण ही वाईन खूप जुनी असल्याने ही पिण्यायोग्य आहे की नाही हे तर संशोधनानंतरच समजू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Afghanistan Pakistan Border Tension Drone Strike
Sikh Couple Killed In Pakistan Gurdwara Mardan
New York Times Square Firing
Thierry Henry Criticism of Cristiano Ronaldo
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com