हा व्हिडीओ पाहिल्याने Kim Jong Un ने तीन वर्षात दिली 7 जणांना मृत्यूची शिक्षा

दक्षिण कोरियन व्हीडीओ (Video) पाहिल्याने किम जोन उनने 3 वर्षात 7 जणाना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
After watching this video, Kim Jong Un sentenced 7 people to death in three years

After watching this video, Kim Jong Un sentenced 7 people to death in three years

Dainik Gomantak 

Published on
Updated on

उत्तर कोरियाचा (North Korea) तानाशाह नेहमीच विचित्र नियमामुळे चर्चेत असतो. आज पुन्हा एका विचित्र कारणामुळे उत्तर कोरिया चर्चेत आला आहे. मानवाधिकार संगठनने सांगितले आहे की, तानाशहाने गेल्या तीन वर्षात 7 लोकांना मृत्यूची शिक्षा सुनावली आहे. याचे कारण म्हणजे त्यांनी काही त्रासदायक दक्षिण कोरियन व्हीडीओ (Video) पहिले होते. त्याचवेळी उत्तर कोरियाचे राष्ट्रध्याक्ष किम जोन उन (Kim Jong Un) यांनी शिक्षेची घोषणा केल्याचे सांगितले आहे.

सियोलच्या अधिकार संगठन संस्था, ट्रांजिशनल जस्टिस वर्किंग ग्रुपने सहा वर्षात 683 उत्तर कोरियाच्या पक्षातरकर्त्यांची मुलाखत घेतली, त्यानंतर 27 डॉक्युमेंटच्या (Document)रूपात सादर केले. यापैकी बहुतेकांवर ड्रग्स, वेश्याव्यवसाय आणि मानवी तस्करीशी संबंधित गुन्ह्यांचा आरोप होता.

न्यूजपेपरमध्ये दावे मांडण्यात आले

न्यूजपेपरमध्ये मे 2021 मध्ये दक्षिण कोरियाच्या ऑनलाइन न्यूजपेपर डेली एनकेने केलेल्या दाव्यांचा समावेश होता, ज्यामध्ये उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी दक्षिण कोरियाने चित्रपट (Movie) आणि संगीत व्हीडीओ (Music) असलेल्या सीडी (CD) आणि युएसबी (USB) लोकांना विकण्याचा "बेकायदेशीरपणे" प्रयत्न केला होता. त्या व्यक्तीला ठार मारण्यात आले.

<div class="paragraphs"><p>After watching this video, Kim Jong Un sentenced 7 people to death in three years </p></div>
पाकिस्तानला तालिबानचे टेन्शन, बॉर्डरवरील हटवले काटेरी कुंपण

* हसण्यावर आणली बंदी

गेल्या काही दिवसांत उत्तर कोरियामध्ये हसण्यावर बंदी घालण्यात आली आहे. उत्तर कोरियामध्ये 10 दिवस हसण्यावर बंधने घालण्यात आली आहे. देशातील कोणतीही व्यक्ति या 10 दिवसांमध्ये आनंद साजरा करू शकत नाही. त्याचबरोबर या घोषणेचे पूर्ण पालन व्हावे यासाठी प्रत्येक शहरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 11 डिसेंबर ते 27 डिसेंबर दरम्यान सार्वजनिक ठिकाणी लोक हसताना दिसणार नाहीत याची त्यांना विशेष काळजी घ्यावी लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com