IS Terrorists: सीरियामध्ये नरसंहार! IS च्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 18 जणांचा मृत्यू, 50 जण बेपत्ता

IS Attack On Syria: ट्रफल्स एक हंगामी फळ आहे, जे चढ्या दराने विकले जाते. सीरियामध्ये ९०% लोक दारिद्र्यरेषेखाली राहत असल्याने बरेच लोक हे गोळा करण्यासाठी बाहेर पडतात.
Terrorist
Terrorist Dainik Gomantak
Published on
Updated on

18 killed in Syria in attack by IS:

इस्लामिक स्टेट (IS) च्या अतिरेक्यांनी बुधवारी पूर्व सीरियामध्ये ट्रफल्स गोळा करणाऱ्या गावकऱ्यांवर हल्ला केला, ज्यात 18 ठार आणि 16 जखमी झाले.

ट्रफल्स एक हंगामी फळ आहे, जे चढ्या दराने विकले जाते. सीरियामध्ये ९०% लोक दारिद्र्यरेषेखाली राहत असल्याने बरेच लोक हे गोळा करण्यासाठी बाहेर पडतात.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पूर्व सीरियामध्ये दहशतवाद्यांनी गावकऱ्यांवर गोळीबार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात 16 जण जखमी झाले आहेत. हा मृतांचा आकडा वाढू शकतो. या हल्ल्यानंतर 50 लोक बेपत्ता झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com