माटोळी बाजारापेठा सजल्या; गणरायाच्या आगमणाची उत्सुकता शिगेला

बाजाराला आजपासून सुरुवात; खरेदीला बाजारात मोठी गर्दी
खरेदीला बाजारात मोठी गर्दी
खरेदीला बाजारात मोठी गर्दीDainik Gomantak
Published on
Updated on
बाजाराला आजपासून सुरुवात
बाजाराला आजपासून सुरुवातDainik Gomantak

चतुर्थीला लागणाऱ्या माटोळी बाजाराला आजपासून सुरुवात (Goa Markets flourished with Matoli)

नागरिकांची बाजारात गर्दी
नागरिकांची बाजारात गर्दीDainik Gomantak

माटोळीला लागणारे साहित्य तसेच अन्य आवश्यक साहित्यासाठी नागरिकांची बाजारात गर्दी

साहित्याचे दर वाढलेले
साहित्याचे दर वाढलेलेDainik Gomantak

बाजारात माटोळी साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र यंदा साहित्याचे दर वाढलेले

खऱेदीसाठी गर्दी
खऱेदीसाठी गर्दीDainik Gomantak

साहित्य खरेदीला राज्यातील अनेक बाजारात खऱेदीसाठी गर्दी

 फळे -  फुले बाजारात दाखल
फळे - फुले बाजारात दाखलDainik Gomantak

अनेक रंगांची फळे - फुले बाजारात दाखल

साहित्य विक्रीसाठी सज्ज
साहित्य विक्रीसाठी सज्जDainik Gomantak

राज्याच्या डोंगरभागातून विक्रेते ही माटोळी साहित्य विक्रीसाठी सज्ज

गणेश भक्तांसाठी सज्ज
गणेश भक्तांसाठी सज्जDainik Gomantak

अनेक प्रकारची फळे, फूले गणेश भक्तांसाठी झाली सज्ज

विक्रेत्यांमध्ये ही समाधान
विक्रेत्यांमध्ये ही समाधानDainik Gomantak

दर काहीसे वाढले असले तरी ग्राहकांच्या प्रतिसादाने विक्रेत्यांमध्ये ही समाधान

लाखोंची उलाढाल
लाखोंची उलाढालDainik Gomantak

उद्या एका दिवसात होणार राज्यातील अनेक बाजार पेठेत लाखोंची उलाढाल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com