Indian Railways : रेल्वे स्थानकांची नावे पिवळ्या पाटीवर का असतात? जाणून घ्या यामागचे कारण

भारतातील रेल्वे स्थानकांची नावे पिवळ्या पाटीवर काळ्या अक्षरात असतात
railway station
railway stationDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Railways : भारतीय रेल्वेतून रोज लाखो प्रवाशी प्रवास करतात. तुम्हीही रेल्वेतून प्रवास केलाच असेल. रेल्वेतून प्रवास करताना रेल्वे कसे काम करते? तसेच रेल्वे स्थानकाचे नाव पिवळ्या पाटीवर का लिहीलेले असते? असा प्रश्न तूम्हाला नक्कीच पडला असेल. तर चला जाणून घेवूया स्थानकाचे नाव पिवळ्या पाटीवर का असते?

railway station
Chorla Ghat : चोर्ला घाटात टेम्पो ट्रॅव्हल्सचा अपघात; 12 प्रवासी जखमी

भारतातील रेल्वे स्थानकांची नावे तसेच इतर ठरावीक फलक नेहमी पिवळ्या पाटीवर ठळकपणे काळ्या अक्षरात लिहीलेली असतात. यामागे काही वैज्ञानिक गोष्टी आहेत. याचे पहिले कारण म्हणजे पिवळ्या पाटीवर लिहीलेली काळ्या रंगातील अक्षरे दुरुन ठळकपणे दिसतात. त्यामुळे रेल्वेच्या चालकाला सूचना आणि स्थानकाचे नाव स्पष्ट दिसते. फलक स्पष्ट दिसल्याने प्रवाशांनाही सोयीचे होते. पिवळा रंग दूरुन सकाळी आणि रात्री चमकदार स्पष्टपणे दिसतो.

railway station
Sonali Phogat Case: सोनाली फोगट हत्या प्रकरणात मोठी अपडेट, केस आता सत्र न्यायालयाकडे वर्ग

रेल्वे स्थानकावरील काही निर्देश फलकही पिवळ्या रंगाचे असतात. कारण पिवळा रंग डोळ्यांना त्रासदायक नसल्याने डोळ्यांना सुखावणारा असतो. त्यामुळे प्रवाशांना गर्दीच्या ठिकाणी निर्देश फलक सोपे जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com